बदलापुरात भाजप- शिवसेनेत रक्तरंजित राडा; शिवसेना नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण
बदलापुरात भाजप- शिवसेनेत रक्तरंजित राडा; शिवसेना नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण योगेश पांडे / वार्ताहर बदलापूर – बदलापुरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गट…

