हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानतो, परंतु राज्यांच्या मातृभाषेलाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे – दिग्विजय सिंह
हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानतो, परंतु राज्यांच्या मातृभाषेलाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे – दिग्विजय सिंह महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रावरून रणकंदनावर काँग्रेसच्या हिंदीभाषिक नेत्याचे स्पष्ट मत योगेश पांडे / वार्ताहर तुळजापुर –…