पूरस्थितीचा विचार करून एसटी भाडेवाढ रद्द; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
पूरस्थितीचा विचार करून एसटी भाडेवाढ रद्द; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा योगेश पांडे / वार्ताहर मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) जाहीर केलेली १० टक्के बसभाडे…

