गोव्यात भाजपाच्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; विधानसभा अध्यक्षही पद सोडणार; सत्ताधारी गोटात खळबळ
गोव्यात भाजपाच्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; विधानसभा अध्यक्षही पद सोडणार; सत्ताधारी गोटात खळबळ योगेश पांडे / वार्ताहर पणज – गोवा सरकारमधील पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बुधवारी अचानक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.…